स्वप्ननगरी
स्वप्न सत्यात आणायला आलो मी स्वप्ननगरित ,
खरच ही स्वप्ननगरी, कुणाची साकरलेली तर कुणाची भस्मित...
इथे सगळीकडेच झगमगाट आहे खूप ,
या झगमगाटात दडून गेलेलं माणसाचं कोवळं रूप ...
एकीकडे श्रीमंतीच्या / पैश्यांच्या झोतांत दिपून गेलेलं खऱ्या /खोट्याचं स्वरूप
अन दुसरीकडे दारिद्र्यता , तर कुठे स्वभाव बनलेले विकृप ...
स्वप्नांच्या पाठीमागे धावत कुणा दुसऱ्याच्या स्वप्नांना साकार करतो,
तर कधी काळानुसार स्वप्ने बदलत, मूळ स्वप्न हरवून बसतो..
पण जिथे प्रयन्तांची पराकाष्टा , स्वप्नांवर नजर अढळ असते ,
त्याला हि मुंबादेवी प्रसन्न , आणि हवा तो वर देते...

No comments:
Post a Comment